आदिवासी समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी लढा देणारे योद्धे म्हणजे जननायक बिरसा मुंडा
-आ. प्रा. डॉ अशोक उईके
( राळेगाव येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी ) आदिवासी, शेतकरी,कष्टकरी व सर्वसामान्य माणसाचे देश उभारणीत योगदान फार मोठे आहे.जननायक, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी क्रांतीचा जो विचार दिला, विकासाची जी…
