न्यू इंग्लिश हायस्कूल येथे राष्ट्रीय हरितसेनेच्या वतीने ठिबक सिंचन मोहिम
सहसंपादक-रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कूल येथे राष्ट्रीय हरितसेनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तीव्र उन्हात झाडे वाचवण्यासाठी टाकाऊ पाण्याच्या प्लास्टिक बॉटल ठिबक सिंचन मोहिम राबविण्यात आली असून शाळेतील झाडांना जीवनदान…
