नागरी ते जामखुला रस्त्यावर अपघात झाल्यास कुटुंबियांना नोकरी व आर्थिक मदत द्या किंवा रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा भीक मांगो आंदोलन ,अभिजित प्रभाकरराव कुडे यांचा इशारा
वरोरा: तालुक्यातील नागरी ते जामखूला रस्त्याची दुरवस्था झाली आहे, रस्त्याने साधी मोटारसायकल वरून प्रवास करणे कठीण झाले आहे. लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे, तरी या गेंड्याच्या कातडीच्या…
