अन्यथा मुंबई मंत्रालयावर शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करू, मनसेचा इशारा
मनसेचा बैलबंडी मोर्चा तहसील कार्यालयावर धडाकला, राज्यातील भाजप सेना युती सरकार व त्यानंतर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले…
