वडकीतील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ,तलाठ्याची तत्काळ बदली करण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा
वडकी वासियांनी वाचली जिल्हाधिकाऱ्यांकडे तलाठ्याची गाथा राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर वडकी येथे कार्यरत असलेल्या व्ही.बी.कोडापे या तलाठ्याची तत्काळ बदली करून नवीन तलाठ्याची नियुक्ती करवी तसेच बँकेकडून काढण्यात आलेल्या पिक…
