नागपुरात आम आदमी पार्टीची विदर्भ स्तरीय राष्ट्र निर्माण संकल्प सभा,’आप’ चे फायर ब्रँड खासदार संजय सिंग यांची उपस्थिती
चंद्रपूर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्त्याची उपस्थिती दिल्ली आणि पंजाब मध्ये आप सरकार करत असलेल्या जनकल्याण कामाची देशात जोरदार चर्चा होत आहे. पार्टी आणि पार्टी चे राष्ट्रीय संयोजक मा श्री अरविंद केजरीवाल…
