अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीला अटक
पोंभुर्णा तालुक्यातील धक्कादायक घटना पोंभुर्णा प्रतिनिधी:- २२ वर्षीय युवकाने गावातच राहणार्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील पोंभुर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.याप्रकरणी पोंभुर्णा पोलिसांनी पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा…
