महाकाली कॉलरी चंद्रपूर तसेच परिसरातले रोडचे नवीन बांधकाम लवकरात लवकर सुरू करा
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहर उपाध्यक्षा वाणिसदालावार यांचे महापौरांना निवेदन चंद्रपूर प्रतिनिधी :- चंद्रपुर शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असुन त्या रस्त्याचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यात यावे अशी…
