अंगणवाडी इमारत मोडकळीस,बालकाचे जीव धोक्यात
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर प्रत्येक गावाची अंगणवाडी ही डिजिटल करून बालकांना दर्जेदार सोयी सुविधा आणि गुणात्मक शिक्षण देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे मात्र दुसरीकडे राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत…
