ठाकरे- गांधी एकसाथ, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेस शिवसेनेचा पाठिंबा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड नांदेड : गेल्या 65 दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत असून त्यांचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्यांना शिवसेना…
