अवैध दारू तस्करी व हातभट्टी वर कारवाई करा,सरपंच वनिष घोसले सह गावकरी महिलांचे वडकी पोलीस स्टेशन ला निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पळसकुंड, उमरविहीर गट ग्रामपंचायत येथिल महिलांचे वडकी पोलीस स्टेशनला निवेदन सविस्तर वृत्त असे पळसकुंड, उमरविहीर येथिल सरपंच वनिष घोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पळसकुंड उमरविहीर…
