कुठे जायचे’ तुम्हीच ठरवा!घर’ दवाखाना की स्मशान? स्वतः सुरक्षित राहून कुटुंबालाही सुरक्षित ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, समुद्रपूर समुद्रपूर कोरोना विषाणुने देशभरात थैमान घातले असून,संपूर्ण जनजीवन विस्कळीत करून जनतेला त्रस्त करून सोडले आहे. कोरोणाची दहशत पुन्हा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.त्यामुळे ब्रेक द चेनच्या अंतर्गत सर्वत्र…
