अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राजकीय जिवन घडवणारे नेतृत्वाला नांदेड जिल्हा मुकला प्रकाश भाऊ कौडगे याना भावपुर्ण श्रद्धांजली:खा.प्रतापराव पा.चिखलीकर
*प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशीनांदेड जिल्हाचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश भाऊ कौडगे म्हणजे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वतः चे राजकीय जिवन घडवणारे नेतृत्व होते.नांदेड जिल्हात शिवसेनेला वैभव निर्माण करण्यात सिंहाचा वाटा प्रकाश भाऊ…
