सरसम येथील ग्रामसेवक राजेंद्र भोगे यांची ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी :प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेली कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवक राजेंद्र भोगे यांची हिमायतनगर तालुक्याच्या ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे…
