ढाणकी येथे महिला मंडळाचा गोकुळाष्टमी चा कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न
(प्रतिनिधी प्रवीण जोशी) दिनांक 20 तारखेला शहरातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात महिला मंडळींचा सार्वजनिक गोकुळ अष्टमी चा कार्यक्रम पार पडला या वेळी अत्यंत सुंदर आणि मोहक अशी सजावट महिला मंडळींनी…
