कला वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वच्छ्ता अभियान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर 1 ते 31 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी राळेगाव येथील मयूर चौक परिसरात राष्ट्रीय सेवा योजना पथक…
