भंडारा जिल्हा जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स च्या अध्यक्षपदी कुलदीप गंधे यांची नियुक्ती
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील पहेला येथून जवळच असलेल्या निमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कुलदीप दीपक गंधे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स विदर्भ चे अध्यक्ष संजीव…
