“कळंब जिल्हा यवतमाळ मध्ये तयार झालेल्या उपकरणाला थेट जर्मनीतून जागतिक पेटेंट प्राप्त” “कळंबच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा”
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सविस्तर वृत्त असे की कळंब येथील उद्योजक श्री प्रशांत मुरलिधरराव डेहनकर यांच्या सारथी या नवीन उपकरणाला नुकतेच जर्मनी मधून पेटेंट प्राप्त झालेले आहे.गेल्या 28 वर्षांपासून…
