राळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन..यशस्वी! आदिवासी महामंडळ उपाध्यक्ष वसंतरावजी पूरके यांची उपस्थिती.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) उत्तरप्रदेशातील लखीमपुर खीरी येथे शेतकरी आंदोलनाला दहशतीने चिरडून टाकणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून पुकारलेल्या बंदला राळेगाव येथील व्यापाऱ्यांनी संमिश्र असा प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने…
