राळेगाव तालुक्यात अकाली पावसांचा कहर, वीज पडून तीन म्हशी ठार तर अनेक घरांची पडझड
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अकाली पावसाने मोठा कहर कल्याने तालुक्यात अनेक घरांची पडझड तर वीज पडून तीन म्हशींचा मृत्यू तर एका बकरीच्या अंगावर बाभरीचे झाड पडून मृत्यु…
