गुढी म्हणजे मांगल्याचे संकल्पाचे प्रतीक
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यात येतो अर्थातच आजचा गुढीपाडवा होय. पाडवा दिवस म्हणजे कार्य सिद्धी जाण्यास संकल्प करण्याचा दिवस व वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक…
