राळेगाव येथे आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा चे आयोजन
राळेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुल राळेगाव येथे 17 मार्च 2023 ते 19 मार्च 2023 या तीन दिवसयी आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन हौशी कबड्डी असोसिएशन यवतमाळ जिल्हा,ईश्वर शिक्षण प्रचारक…
