नागेशवाडी येथे वर्ग 5 शिक्षक एक , वाढीव शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी
संग्रहित फोटो तालुका प्रतिनिधी(ग्रामीण) : विलास राठोड निंगनूर अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी या गावामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागेशवाडी येथे वर्ग 1ते 5 आहेत परंतु शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक…
