हिमायतनगर रेल्वेगेट ते परमेश्वर मंदिर कमान अंतर्गत रस्त्यांच्या प्रलंबित कामासाठी एक तास रास्ता रोको आंदोलन
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड राष्ट्रीय महा मार्गाच्या प्रलंबित कामासाठी जनता आक्रमक झाली असून वैतागलेल्या प्रवाशी जनतेने आता रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले असून नियोजित केल्या प्रमाणेता. १ बुधवारी परमेश्वर…
