राळेगाव तालुक्यात तलाव खोलीकरण व सौंदरीकरण उद्घाटन सोहळा संपन्न ,ग्रामपंचायत अंतरगाव व रिलायन्स फाउंडेशन चा संयुक्त उपक्रम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे उदघाट्न समारंभास उपस्थिती मा.श्री रवींद्रजी कानडजे साहेब (तहसीलदार ),मा.श्री.केशवराव पवार साहेब,(गटविकास अधिकारी पं स.राळेगाव), मा.श्री. जितेंद्रजी चौधरी (रिलायन्स फाऊंडेशन जिल्हा प्रमुख व्यवस्थापक),मा.श्री.…
