आनंद निकेतन महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 6 सुवर्ण आणि 5 रौप्य पदक
गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली द्वारा आयोजित अमृत क्रीडा व कला मोहत्सव २०२३ मध्ये आनंद निकेतन महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 6 सुवर्ण आणि 5 रौप्य पदक प्राप्त केले. त्यामध्ये कब्बडी,खोखो या…
