शिवसेनेतर्फे महिला मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्सवात संपन्न
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष नैताम पोंभूर्णा:-गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक असा नारा देत शिवसेनेच्या वतीने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून पोंभूर्णा शहरात राजराजेश्वर सभागृह येथे शिवसेना (उध्दव…
