केंद्र सरकारच्या पेट्रोल व डीझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आंदोलन
भद्रावती/वरोरा : पेट्रोल व डीझेल च्या किमंतीत सातत्याने वाढ होत आहे. यास कारणीभुत केंद्र सरकारच्या धोरणाचा विरोध करीत राष्ट्रवादी पदवीधर संघ, जिल्हा चंद्रपुर च्या वतीने शहरातील पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात…
