घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट लाखों रुपयांची नुकसान जिवंत हानी टळली
..प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे येवली येथील उत्तमराव बसवतराव भुसे यांच्या घरातील घरगुती गॅसस सिलिंडरचा स्फोट मूळे घरगुती सामान जळून खाक झाले आहे जवळपास चार ते पाच लाखांची नूकसान…
