राळेगाव तालुक्यात मान्सून पूर्व पावसाचा तडाखा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील काही परिसरात दिं.१६ मे २०२५ रोज शुक्रवारला सायंकाळी आलेल्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यसह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतात काढणीस आलेले मूंग तीळ…
