राजमाता जिजाऊ जयंती साजरी, शहरातील पहिला महिला डॉ. सुशीलाताई उजवणे यांच्या सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती व श्री स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राळेगाव शहरात जयंती उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका शोभाताई इंगोले होत्या…