चक्क एस टि बस चालकाने वाहत्या पुरात बस टाकल्याने एक जण वाहून गेलाय..
यवतमाळ जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर येत आहे; .. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) उमरखेड पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दहागाव नाल्यावरून बस वाहून गेलीय नांदेड नागपूर घाटरोड डेपोची…
