मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मनसे जेष्ट नेते रमेश राजूरकर यांच्या घरी भेट.
वरोरा व भद्रावती येथे उमडला महाराष्ट्र सैनिक व राजप्रेमींचा जनसैलाब. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा बहुचर्चित दौरा हा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राला नवसंजीवनी देणारा ठरला असून इतिहासात पहिल्यांदाच…
