शिपायाच्या भरोशावर चालतोय पशुची आरोग्यसेवा (पशुधन धोक्यात अनेक वर्षांपासून पदे रिक्त)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची व पशु पर्यवेक्षकांची अनेक पदे मागील काही वर्षापासून रिक्त आहेत त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन वरील उपचार शिपायाच्या भरोशावर चालत…
