चंद्रपूर च्या लेकाने मारली फोर्ब्स मासिकापर्यंत मजल ,नाटक ,अनिकेत ची चित्रपटाच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही मन खूप प्रचलित आहे. तसंच काही या अवलिया कलाकाराबद्दल झालं. अनिकेतला लहान वयापासून चित्रपट आणि नाटकांची खूप आवड होती. जस जसा तो मोठा होत गेला,…
