अतिवृष्टी ची मदत दिवाळी आधी भेटल का ❓,शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल
प्रवीण जोशी (प्रतिनिधी)ढाणकी….. उमरखेड तालुक्यातील ढाणकी महसूल मंडळात गेले जुलै ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या नुकसानीतून सावरण्यासाठी…
