वरूड येथील शेतकऱ्याची किटकनाशक घेऊन आत्महत्याराळेगाव
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस टेशन अंर्तगत येत असलेल्या वरूड जहागीर येथील अल्पभूधारक शेतकरी अगंद महादेव आडे वय ६५ वर्षें यांनी काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान स्वताच्या शेतात कोणी नाही…
