संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीचे आर्वी मध्ये दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत
आर्वी /प्रतिनिधी आर्वी:- दिनांक २६ ऑगस्ट शुक्रवार रोजी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे तसेच संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना व संभाजी ब्रिगेड पक्षाची युतीची…
