जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरसम बु शाळेच्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिम्मित रॅली व स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आज सकाळी तिरंगा…
