महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग च्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय चिंतन-मंथन शिबिराचे आयोजन
मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग च्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय चिंतन-मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ पटोले तसेच…
