ढाणकी येथील महावितरण चा सहाय्यक अभियंता निलंबित,शेतकऱ्यांच्या कोटेशन पैशावर डल्ला मारलेले प्रकरण
( ( ढाणकी/प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या कोटेशन पैशावर डल्ला मारून आर्थिक घोटाळा केल्या प्रकरणी, महावितरणचा सहाय्यक अभियंता योगेश ठाकरे याची पुसद येथील कार्यकारी अभियंता आणि सहकारी कर्मचारी यांनी दिनांक 4 ऑगस्ट रोजी…
