उत्कृष्ट तलाठी म्हणून मोहनराव सरतापे साहेब यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तहसिल कार्यालय राळेगांव मधील कार्यरत तलाठी मोहनराव सरतापे साहेब यांचा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल ०१ ऑगस्ट रोजी महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी…
