पत्रकारांना धमकी देणाऱ्या नायब तहसिलदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी:राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) लोकशाही च्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा अनेक घटना पुढे येत आहे अशीच एक घटना यवतमाळ येथील तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसिलदार अजय गौरकार यांनी…
