अक्षय थुटे यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश!
देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुश भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात व कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार, किशोरची दिघे यांच्या…
