किशोर तिवारी यांचा १६ जुन २०२२ चा यवतमाळ जिल्हा दौरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) केळापुर व झरी तालुक्याचा वीज पडुन मयत झालेल्या कुटुंबाना भेटी व सरकार आपल्या दारी कार्यक्रमदुपारी ११ वाजता केळापूर येथील पाथरी येथील वीज पडून मयत झालेल्या…
