लग्नाच्या जेवणातून 180 जणांना विषबाधा, यवतमाळमधील घटना,मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश
सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्याच्या ईसापुरधरण इथं एका लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या भोजनातून 50 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा झाल्याची…
