रावेरी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी साहेबराव मेसेकर तर उपाध्यक्षपदी सौ अंजलीताई पिंपरे यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रावेरी उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षण समितीची निवड आज दिनांक ११/१२/२०२१ रोजी शालेय परिसरात घेण्यात आली त्यामध्ये पार पडलेल्या वर्गवार निवड प्रक्रियेत साहेबराव मेसेकर,सौ…
