वर्धा जिल्ह्यातील म्हसाळा येथे रस्त्यावरची शाळा,मीनल नैताम यांचा स्तुत्य उपक्रम
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) देशभरात सध्या बेरोजगारांची संख्या जरी वाढत असेल मात्र त्याला जबाबदार कोण असा सवाल समोर उपस्थित होतो…? सध्या बेरोजगारांच्या संख्येसोबतच अशिक्षित नागिरकांची पण संख्या दिवसेन दिवस…
