💐💐💐💐नवनिर्वाचित गट शिक्षणाधिकारी श्रीमान शेख लुकमान सरांचा भव्य सत्कार💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) :राळेगाव तालुक्यातील नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्रीमान शेख लुकमान सरांचा शिक्षक समन्वय महासंघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे संचालन 235 चे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर…
