भिवापूर येथील माजी सरपंच माधव कुडमते यांचा मनसे राज्य उपाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर येथील माजी सरपंच माधवराव कुडमते यांच्या सोबत गांगापुर येथील सौरभ विट्टल पोहनकर यांनी मनसे राज्य उपाध्यक्ष 'अतुल वांदिले' यांच्या हस्ते मनसेचा झेंडा…
